रिझल्ट आणि अर्निंग्स अपडेट्स
आमच्या बिझनेसचे तपशील मिळवा आणि आमच्या उद्दिष्टांसाठी आम्ही कसे काम करीत आहोत हे जाणून घ्या. वार्षिक आणि अंतरिम रिपोर्ट्स ॲक्सेस करण्यासाठी फक्त ड्रॉप डाउनमधून संबंधित वर्ष निवडा.
ऑक्टोबर 24, 2025
सप्टेंबर 30, 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध-वर्षासाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वीचे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) ("कंपनी") च्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड फायनान्शियल परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना.
ऑगस्ट 08, 2025
जून 30, 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) ("कंपनी") च्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना.
मे 12, 2025
मार्च 31, 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) ("कंपनी") च्या ऑडिटेड फायनान्शियल परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
फेब्रुवारी 04, 2025
डिसेंबर 31, 2024 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
11 नोव्हेंबर 2024
30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ("कंपनी") चे अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट्स विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
ऑगस्ट 05, 2024
30 जून 2024रोजी संपलेल्या तिमाहीसाठी सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ("कंपनी") च्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट्स विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
मे 17, 2024
बोर्ड मिटिंगची सूचना
फेब्रुवारी 06, 2024
डिसेंबर 31, 2023 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
07 नोव्हेंबर 2023
(a) सप्टेंबर 30, 2023 ला समाप्त झालेल्या क्वार्टर आणि अर्ध वार्षिक साठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना आणि (b) एक किंवा अधिक ट्रांच मध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड जारी करणे
ऑगस्ट 05, 2023
30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या ऑडिट न केलेल्या वित्तीय परिणामांवर विचार करण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड बैठकीची सूचना
मे 15, 2023
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी (a) ऑडिटेड आर्थिक परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी आणि (b) एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करण्यासाठी बोर्ड बैठकीची सूचना
फेब्रुवारी 07, 2023
डिसेंबर 31, 2022 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
07 नोव्हेंबर 2022
(a) सप्टेंबर 30, 2022 ला समाप्त झालेल्या क्वार्टर आणि अर्ध वार्षिक साठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना आणि (b) एक किंवा अधिक ट्रांच मध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड जारी करणे
ऑगस्ट 02, 2022
(a) जून 30, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल रिझल्टवर विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना आणि (b) निधी उभारण्याचा विचार
मे 09, 2022
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी (a) ऑडिटेड आर्थिक परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी आणि (b) एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करण्यासाठी बोर्ड बैठकीची सूचना
फेब्रुवारी 02, 2022
डिसेंबर 31, 2021 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
05 नोव्हेंबर 2021
सप्टेंबर 30, 2021 रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना; आणि एक किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून फंड उभारणीचा विचार करणे
जुलै 30, 2021
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीच्या अनऑडिटेड वित्तीय परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना
मे 12, 2021
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी (a) ऑडिटेड आर्थिक परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड बैठकीची सूचना. ; (b) आर्थिक वर्ष 2020-21 साठी इंटरिम डिव्हिडंड घोषित करणे. ; आणि (c) एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करणे
फेब्रुवारी 05, 2021
डिसेंबर 31, 2020 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना ; आणि एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये सिक्युअर्ड आणि / किंवा अन-सिक्युअर्ड बाँड जारी करून निधी उभारणीचा विचार करणे
05 नोव्हेंबर 2020
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“कंपनी”) च्या, 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही कालावधीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल विचारात घेण्यासाठी व त्यांना मंजुरी देण्यासाठी; तसेच एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये, सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून निधी उभारणी करण्याबाबत विचार करण्यासाठी बोर्ड मिटिंगची सूचना
ऑगस्ट 15, 2020
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 30 जून 2020 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अनऑडिटेड वित्तीय परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी SEBI (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015, च्या रेग्युलेशन 29 नुसार बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगची सूचना
जून 30, 2020
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी ऑडिटेड वित्तीय परिणामांचा विचार आणि मंजुरीसाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2015, च्या रेग्युलेशन 29 नुसार बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगची सूचना. ; आणि फंड उभारणे विचारात घेण्यासाठी
जानेवारी 20, 2020
डिसेंबर 31, 2019 समाप्त झालेल्या क्वार्टर आणि नऊ महिन्यांसाठी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या अनऑडिटेड फायनान्शियल परिणामांना विचारात घेण्यासाठी आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना ; 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इंटरिम डिव्हिडंड जाहीर करण्याबाबत विचारात घेण्यासाठी. ; एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून त्याद्वारे फंड उभारणीचा विचार करणे. ; आणि कंपनीच्या ट्रेडिंग विंडोचे क्लोजर
ऑक्टोबर 17, 2019
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (“कंपनी”) च्या 30 सप्टेंबर 2019 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही कालावधीचे, अनऑडिटेड आर्थिक निकाल विचारात घेण्यासाठी व त्यांना मंजुरी देण्यासाठी; 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश जाहीर करण्याबाबत विचार करण्यासाठी; तसेच एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये, सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून निधी उभारणी करण्याबाबत विचार करण्यासाठी; आणि कंपनीची ट्रेडिंग विंडो बंद करण्याबाबत बोर्ड मिटिंगची सूचना
जुलै 26, 2019
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 30 जून 2019 रोजी संपलेल्या तिमाहीच्या अनऑडिटेड वित्तीय परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना. ; एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून त्याद्वारे फंड उभारणीचा विचार करणे. ; आणि कंपनीच्या ट्रेडिंग विंडोचे क्लोजर
एप्रिल 10, 2019
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ("कंपनी") च्या 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षाच्या ऑडिटेड वित्तीय परिणामांवर विचार आणि मंजुरीसाठी बोर्ड मीटिंगची सूचना. ; 2019-20 या आर्थिक वर्षासाठी इंटरिम डिव्हिडंड जाहीर करण्याबाबत विचारात घेण्यासाठी. ; एका किंवा अधिक ट्रांचमध्ये सिक्युअर्ड आणि/किंवा अनसिक्युअर्ड बाँड्स जारी करून त्याद्वारे फंड उभारणीचा विचार करणे. ; आणि कंपनीची ट्रेडिंग विंडो बंद करण्यासाठी


100% सुरक्षित आणि संरक्षित


