logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध
logo
logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध

रुरल होम लोन

आमचे किफायतशीर रुरल प्रॉपर्टी लोन / होम लोन हे आमचे ग्रामीण आणि अर्ध-शहरी रहिवाशांना त्यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तुम्हाला फक्त सम्मान कॅपिटल लिमिटेडमध्ये होम लोनसाठी अप्लाय करायचे आहे आणि आकर्षक इंटरेस्ट रेट्सचा लाभ मिळवायचा आहे. आम्ही प्रत्येक स्टेपवर तुम्हाला मदत करू, ते सर्वोत्तम EMI आणि कालावधीच्या डॉक्युमेंटेशन किंवा कॅल्क्युलेशनसह.
Building Icon-8

10k+ पूर्व-मंजूर प्रोजेक्ट्स

Calendar Icon-2

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Documents-3

सोपे डॉक्युमेंटेशन

No Cash Icon-2

झिरो प्रीपेमेंट शुल्क

Checklist Document-2

त्वरित मंजुरी आणि डिस्बर्सल

Building Icon-8

10k+ पूर्व-मंजूर प्रोजेक्ट्स

Calendar Icon-2

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Documents-3

सोपे डॉक्युमेंटेशन

No Cash Icon-2

झिरो प्रीपेमेंट शुल्क

Checklist Document-2

त्वरित मंजुरी आणि डिस्बर्सल

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे लोन प्लॅन करा

तुमच्या नियोजित लोन रकमेसाठी सहजपणे मासिक पेमेंटचा अंदाज घ्या.
Image-1
लोन रक्कम (₹)
तुमच्या होम लोनसाठी तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम एन्टर करा
2 L
10 Cr
20 Cr
35 Cr
45 Cr
कालावधी (वर्षे आणि महिने)
तुम्ही ज्या कालावधीसाठी लोन रिपेमेंट कराल तो निर्दिष्ट करा.
1 Y
5 Y
10 Y
15 Y
20 Y
25 Y
इंटरेस्ट रेट्स (%)
अचूकपणे मासिक गणना करण्यासाठी वार्षिक इंटरेस्ट रेट निर्दिष्ट करा.
%
6%
10%
14%
18%
22%
तुमचे EMI:
0
एकूण पेमेंट: ₹0
देययोग्य इंटरेस्ट: ₹ 0
आत्ताच अप्लाय करा
तुमचे EMI:
0
एकूण पेमेंट: ₹ 0
देययोग्य इंटरेस्ट: ₹ 0
discount icon
आता प्रोसेसिंग फी वर 10% सवलत मिळवा
आत्ताच अप्लाय करा
वर्ष
सुरुवातीची शिल्लक
EMI*12
वार्षिक दिलेला इंटरेस्ट
वार्षिक दिलेली मुद्दल
अंतिम शिल्लक

रुरल होम लोन घेण्याच्या स्टेप्स

Profile Icon-2
01/03

सोपे ॲप्लिकेशन

फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
Documents Icon-1
02/03

त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन

सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि आम्ही उर्वरित हाताळू, तुमचा घर मालकीचा मार्ग सुलभ करू
Checklist Document
03/03

जलद मंजुरी

ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ

Building Icon-9

तुमची लोन पात्रता तपासा

तुम्हाला फक्त एका क्लिकसह तुमचे तपशील भरायचे आहे आणि तुमची होम लोन पात्रता तपासायची आहे.
Statistic Document

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

सम्मान कॅपिटल लिमिटेडकडून होम लोन आकर्षक इंटरेस्ट रेटसह येतात.
Percentage Icon-2

कोणतेही छुपे शुल्क नाही

आम्ही कामकाजाच्या अत्यंत पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो म्हणूनच लोन डिस्बर्सलवर कोणतेही छुपे शुल्क लागू केलेले नाही.

जलद प्रोसेसिंग

त्वरित मंजुरी आणि डिस्बर्सलद्वारे, तुम्हाला तुमचे लोन मिळवण्यात कोणत्याही अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागणार नाही. आम्ही आमच्या सर्व प्रक्रियांमध्ये गती आणि परिणामकारकता (कार्यक्षमता) वर विश्वास ठेवतो.
Statistic Document-3

सोपे डॉक्युमेंटेशन

कंटाळवाण्या पेपरवर्कला गुडबाय म्हणा! आमच्या सोप्या डॉक्युमेंटेशन प्रक्रियेसह लोनसाठी अप्लाय करणे आता सोपे आहे.
Rupees Icon

सुविधाजनक रिपेमेंट व कालावधी

आमचे एकाधिक रिपेमेंट पर्याय तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करणे सोपे करतात. आम्ही आमच्या कस्टमर साठी लवचिक लोन कालावधी पर्याय देखील ऑफर करतो.
Card Icon-4

फी आणि शुल्क

आम्हाला पारदर्शकतेवर विश्वास आहे. म्हणून, आमच्या ग्राहकांसाठी उत्तम हाऊसिंग लोन अनुभव सुनिश्चित करण्यासाठी, कोणतेही छुपे शुल्क असणार नाही.
Statistic Document-3

कागदपत्रे

टेडियस पेपरवर्कला गुडबाय म्हणा. आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक पायरीमध्ये आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व पेपरवर्क दाखल करण्यास मदत करणे समाविष्ट आहे. आम्हाला आवश्यक असलेले सर्व पेपरवर्क आयएसओ प्रमाणित प्रक्रियेनुसार आहे.

रुरल होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

  • सर्व अर्जदारांचा सध्याचा पासपोर्ट साईझ फोटो
  • प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स: सत्य कॉपी
  • योग्यरित्या भरलेला आणि साईन केलेला ॲप्लिकेशन फॉर्म
  • विक्री करार, कथा, मालकीचे हस्तांतरण
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/वाहन परवाना/मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड किंवा इतर OVDs जसे की. पासपोर्ट / वाहन परवाना / मतदान ओळखपत्र किंवा ओळख आणि ॲड्रेस तपशील असलेले समतुल्य ई-डॉक्युमेंट
  • जमीन कर भरलेली पावती
  • प्रोसेसिंग फी चेक
  • ताबा प्रमाणपत्र

सम्मान गौरव गाथा

Prakash
प्रकाश
44 वर्षे, दिल्ली
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने होम लोन सुरक्षित करण्याची आव्हानात्मक प्रक्रिया सोपी आणि कार्यक्षम केली. त्यांच्या टीमसोबत काम करणे आनंददायी बाब होती.
Saurabh
सौरभ
35 वर्षे, जयपूर
5रेटिंग,
होम लोन
अतिशय उपयुक्त स्टाफ आणि उत्तम सर्व्हिस. चांगला अनुभव होता!
Komal
कोमल
36 वर्षे, दिल्ली
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने माझ्यासाठी होम लोन प्रोसेस सुलभ केली.
Rahul
राहुल
32 वर्षे, दिसपूर
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने माझ्या होम लोन साठी सर्वोत्तम टर्म्स मिळविण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले. त्यांच्या पारदर्शकता आणि सहाय्यासाठी कृतज्ञ आहोत.

तुमचे सशक्तीकरण हेच आमचे वचन

Loan Eligibility

कमाल लोन पात्रता

कमाल लोन घेण्याच्या लवचिकतेसह तुमच्या शक्यतांचा विस्तार.
Instant Sanction

तत्काळ मंजुरी

जलद मंजुरीसह तुमच्या स्वप्नांना प्लॅन्समध्ये रूपांतरित करा.
Interest Rates

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
Speedy Processing

जलद प्रोसेसिंग

सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.

स्पॉटलाईट मध्ये सम्मान

ET
The Economic Times Logo
दी इकॉनॉमिक टाइम्स
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स स्वत:ला रिब्रँड करते, नाव C...
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने त्याचे नाव बदलले आहे ....
अधिक जाणून घ्या
News 1
Times Of India Logo
टाइम्स ऑफ इंडिया
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग आता सम्मान कॅपिटल बनले आहे
बुधवारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने सांगितले की त्याचे नाव अधिकृतपणे बदलले आहे ...

FAQs

होम लोनसाठी तुमची पात्रता निर्धारित करणारे घटक कोणते आहेत?

होम लोनसाठी अप्लाय करताना तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील?

मी माझा EMI ऑनलाईन भरू शकतो का?

लोन कालावधी पर्याय काय आहेत?

लोन घेण्यात कोणत्या टप्प्यांचा समावेश होतो?

पाहा आणखी FAQs

डाउनलोड करा आमचे
सम्मान कॅपिटलॲप

उच्च पात्रता
त्वरित मंजुरी
24x7 सपोर्ट
ॲप डाउनलोड करा द्वारे
App Download QR Code
डाउनलोड करण्यासाठी QR स्कॅन करा
Get it on Google PlayDownload on the App Store
Arrow
app

मदत हवी आहे?

आमच्याशी संपर्क साधा

....
मी प्रदान केलेल्या फोन नंबरवर सम्मान कॅपिटल लिमिटेडकडून ऑटोमेटेड मेसेजेस प्राप्त करण्यास सहमत आहे. मेसेजची वारंवारता बदलते, मेसेज आणि डाटा रेट्स लागू होऊ शकतात. मदतीसाठी HELP आणि कॅन्सल करण्यासाठी STOP असा रिप्लाय करा. कृपया अटी व शर्ती आणि प्रायव्हसी पॉलिसी रेफर करा.

प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे

आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
whatsapp
आम्हाला व्हॉट्सॲप करा
8929899391 वर व्हॉट्सॲप करा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
locate-us
आमचे ब्रँच लोकेटर वापरा
तुमची नजीकची ब्रँच शोधा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
ISO CertifiedSecured By GlobalSign SSL

Shield Icon100% सुरक्षित आणि संरक्षित

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता