ब्रँच लोकेटर

सर्व पाहा arrow icon

कर्मचारी विभाग

सर्व पाहा arrow icon

सर्व पाहा arrow icon

language
तुम्हाला माहित असावे असे सर्व काही

सर्व पाहा arrow icon

तुम्हाला माहित असावे असे सर्व काही

सर्व पाहा arrow icon

तुम्हाला माहित असावे असे सर्व काही

सर्व पाहा arrow icon

WhatsApp Call कॉल करा

एनआरआय होम लोन: भारतातील तुमच्या स्वप्नातील घरासाठी सुलभ फायनान्सिंग!

भारतात खरेदी करणे सोपे करण्यासाठी तज्ज्ञांच्या सहाय्यासह पूर्णपणे डिजिटल प्रोसेस.

Interest rate icon
8.75%*
पासून पुढे
Interest rate icon
90% पर्यंत
फायनान्सिंग*
Interest rate icon
24/7
व्हर्च्युअल मार्गदर्शन
Interest rate icon
किमान
पेपरवर्क

* अंतिम इंटरेस्ट रेट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी, प्रॉपर्टी प्रकार आणि इतर रिस्क मापदंडांवर अवलंबून असेल.

Office discussion between two people
सम्मान कॅपिटल का निवडावे

सम्मानची गाभा मूल्ये आणि कृती विश्वासू पार्टनर ही सम्मान कॅपिटलची ओळख बनली आहे. ड्रीम होम्स आणि बिझनेस प्रगतीच्या तुमच्या स्वप्नांचा नितांत आदर करतो. आमच्यासोबतच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला विश्वास मिळेल. आमच्याकडील प्रत्येक लोन द्वारे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकारतील.

आम्ही मदत केली आहे

1.4 दशलक्ष+ यूजर

त्यांच्या होम लोन आवश्यकतांसह

Icon

अग्रगण्य मॉर्टगेज-केंद्रित

भारतातील NBFC

Icon

200+

कार्यालये देशभरात

Icon

₹0.70 ट्रिलियन

बॅलन्स शीट साईझ

Icon

25+ वर्षे

हाऊसिंग फायनान्स कौशल्य

आमच्या लोन कॅल्क्युलेटरसह स्मार्टपणे प्लॅन करा

तुमचे सशक्तीकरण हेच आमचे वचन

कमाल लोन पात्रता

कमाल लोन घेण्याच्या लवचिकतेसह तुमच्या शक्यतांचा विस्तार.

तत्काळ मंजुरी

जलद मंजुरीसह तुमच्या स्वप्नांना प्लॅन्समध्ये रूपांतरित करा.

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.

जलद प्रोसेसिंग

सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.

होम लोन साठी आवश्यक डॉक्युमेंट्स

ॲप्लिकेशन फॉर्म
arrow
tick
सर्व अर्जदारांनी योग्यरित्या भरलेले आणि साईन केलेले

tick
प्रोसेसिंग फी चेक

tick
सर्व अर्जदारांचा एक रंगीत पासपोर्ट-साईझ फोटो (त्यावर केलेली साईन)

KYC डॉक्युमेंट्स
arrow
tick
भारतीय KYC (ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा)

tick
वैध वर्किंग व्हिसा/कायमस्वरुपी निवासी परमिट

tick
विदेशातील ॲड्रेस पुरावा

tick
वैध पासपोर्ट (विदेशी नागरिकांसाठी OCI कार्ड कॉपीसह)

tick
वर्क परमिट कार्ड (लागू असल्यास)

tick
मर्चंट नेव्हीच्या बाबतीत कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी)

फायनान्शियल डॉक्युमेंट्स - वेतनधारी व्यक्तींसाठी
arrow
tick
मागील तीन महिन्यांच्या सॅलरी स्लिप आणि पगार क्रेडिट झाल्याचे दर्शवणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

tick
क्रेडिट ब्युरो रिपोर्ट

tick
कर्मचाऱ्याच्या पगारातून कर कपात झाल्याचा पुरावा म्हणून नियोक्त्याने जारी केलेला वैध रोजगार करार आणि TDS प्रमाणपत्र

अन्य संबंधित डॉक्युमेंट्स (लागू असल्याप्रमाणे)
arrow
tick
प्रॉपर्टीचे टायटल डीड्स

tick
चालू लोनचे सॅंक्शन लेटर / अकाउंट स्टेटमेंट आणि लोन रिपेमेंट दर्शविणारे बँक स्टेटमेंट

tick
जर प्रॉपर्टी यापूर्वीच निवडली असेल तर प्रॉपर्टी टायटल डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी

tick
बँक स्टेटमेंट जिथून बिल्डरला पेमेंट केले गेले आहे (स्वतःचे योगदान)

नोंद
arrow
tick
ऑनलाईन अप्लाय करत असल्यास/ईमेल डॉक्युमेंट शेअर करत असल्यास स्वयं-साक्षांकित करणे आवश्यक नाही

tick
परिवर्तनीय वेतनाच्या बाबतीत, परिवर्तनीय/अतिरिक्त उत्पन्न क्रेडिट झाल्याचे दर्शवणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

tick
सर्व अर्जदारांनी योग्यरित्या भरलेले आणि साईन केलेले

tick
प्रोसेसिंग फी चेक

tick
सर्व अर्जदारांचा एक रंगीत पासपोर्ट-साईझ फोटो (त्यावर केलेली साईन)
tick
भारतीय KYC (ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा)

tick
वैध वर्किंग व्हिसा/कायमस्वरुपी निवासी परमिट

tick
विदेशातील ॲड्रेस पुरावा

tick
वैध पासपोर्ट (विदेशी नागरिकांसाठी OCI कार्ड कॉपीसह)

tick
वर्क परमिट कार्ड (लागू असल्यास)

tick
मर्चंट नेव्हीच्या बाबतीत कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी)
tick
मागील तीन महिन्यांच्या सॅलरी स्लिप आणि पगार क्रेडिट झाल्याचे दर्शवणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

tick
क्रेडिट ब्युरो रिपोर्ट

tick
कर्मचाऱ्याच्या पगारातून कर कपात झाल्याचा पुरावा म्हणून नियोक्त्याने जारी केलेला वैध रोजगार करार आणि TDS प्रमाणपत्र
tick
प्रॉपर्टीचे टायटल डीड्स

tick
चालू लोनचे सॅंक्शन लेटर / अकाउंट स्टेटमेंट आणि लोन रिपेमेंट दर्शविणारे बँक स्टेटमेंट

tick
जर प्रॉपर्टी यापूर्वीच निवडली असेल तर प्रॉपर्टी टायटल डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी

tick
बँक स्टेटमेंट जिथून बिल्डरला पेमेंट केले गेले आहे (स्वतःचे योगदान)
tick
ऑनलाईन अप्लाय करत असल्यास/ईमेल डॉक्युमेंट शेअर करत असल्यास स्वयं-साक्षांकित करणे आवश्यक नाही

tick
परिवर्तनीय वेतनाच्या बाबतीत, परिवर्तनीय/अतिरिक्त उत्पन्न क्रेडिट झाल्याचे दर्शवणारे मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी 3 स्टेप्स

सोपे ॲप्लिकेशन

फक्त काही तपशील भरून तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.

त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन

सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि पुढील प्रक्रिया आमच्यावर सोडा.

जलद मंजुरी

ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.
पायरी 1
पायरी 2
पायरी 3
तुमची लोन पात्रता वाढवा
तुमची क्षमता वाढवा आणि अधिक लोन रकम मिळवण्यास पात्रता व्हा
100% ऑनलाईन
सुलभ, सुरक्षित आणि जलद प्रोसेस — देशभरातील घर खरेदीदारांचा विश्वास
आत्ताच अप्लाय करा

NRI होम लोन प्रोसेसिंग फी आणि शुल्क

सम्मान कॅपिटल NRI होम लोन मंजुरीसाठी स्पर्धात्मक प्रोसेसिंग फी ऑफर करते, तसेच
बॅलन्स ट्रान्सफर सारख्या ट्रान्झॅक्शनसाठी अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. अन्य शुल्कामध्ये अनादरित पेमेंटचा समावेश होतो.,
विलंबित पेमेंट, डॉक्युमेंट पुनर्प्राप्ती आणि विशिष्ट प्रॉपर्टीशी संबंधित उपक्रम

प्रोसेसिंग फी

लोन रकमेच्या 0.50% पासून पुढे

database

डाटाबेस ॲडमिन शुल्क (टॅक्स सहित)

₹ 650/- (अधिक लागू टॅक्स आणि इतर बोना फाईड आकारणी, जर असल्यास)

Legal

बॅलन्स ट्रान्सफर/रिसेल लोनमध्ये ट्रान्झॅक्शन हाताळणी शुल्क

₹2000/-

Paper

तांत्रिक / मूल्यांकन आणि कायदेशीर अभिप्राय शुल्क, SRO शोध शुल्क, ROC शोध शुल्क, SRO शुल्कामधून नॉन-एन्क्यंब्रन्स सर्टिफिकेट

₹ 3000/-

Stamp Paper

कर्ज कराराचे स्टॅम्पिंग शुल्क

वास्तविक नुसार, राज्य कायद्यांच्या अधीन - कर्जदाराद्वारे भरायचे आहे

Shipping Charges

क्षतिपूर्ती बाँड, कायदेशीर उपक्रम, कायदेशीर प्रतिज्ञापत्र, पर्सनल गॅरंटी बाँड, NRI होम लोनसाठी पॉवर ऑफ ॲटर्नी इ. सारख्या इतर कायदेशीर डॉक्युमेंट्सचे स्टॅम्पिंग शुल्क.

वास्तविक नुसार, राज्य कायद्यांच्या अधीन - कर्जदाराद्वारे भरायचे आहे

कर्जदारांच्या एनएसीएच/ईसीएस मँडेटसाठी रजिस्ट्रेशन शुल्क (लोन रिपेमेंट)

शून्य

चेक / NACH / ECS अनादर शुल्क आणि/किंवा चेक/NACH रिटर्न केलेले/EMI चे पेमेंट न केलेले

₹ 500/-

दंडात्मक शुल्क

पेमेंट डिफॉल्टच्या बाबतीत - EMI/ प्री-EMI च्या थकित रकमेवर 24% (चोवीस टक्के) प्रति वर्ष .in इतर डिफॉल्टच्या बाबतीत / डिफॉल्टची घटना - लोनच्या थकित रकमेवर 2% (दोन टक्के) प्रति वर्ष

प्रत्यक्ष अकाउंट स्टेटमेंट / अमॉर्टिझेशन शेड्यूलसाठी शुल्क

₹ 200/-

होम लोनमध्ये इन्कम टॅक्स सर्टिफिकेट

शून्य

तक्रार हाताळणी शुल्क

शून्य

प्रॉपर्टी स्वॅप शुल्क (स्वॅपिंग SCL च्या विवेकबुद्धीनुसार आहे)

₹ 10000/-

पे ऑर्डर/डिस्बर्समेंट चेक पुर्न-वैधता पुन्हा जारी करण्यासाठी शुल्क

₹ 500/-

फोरक्लोजर स्टेटमेंट शुल्क

₹ 500/- (शून्य, जर तिमाहीमध्ये एकदा विनंती केली असेल)

कागदपत्रांची यादी

₹ 1000/- (शून्य, जर 1st डिस्बर्समेंटच्या सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या आत विनंती केली असेल)

SCL कस्टडीमधील लोन/प्रॉपर्टी डॉक्युमेंटच्या कॉपीसाठी पुनर्प्राप्ती शुल्क

₹ 750/-

जर लागू असेल तर SRO कडून टायटल डीडच्या प्रमाणित ट्रू कॉपीसाठी शुल्क

वास्तविक नुसार

SRO किंवा विकास प्राधिकरणामध्ये (कर्जदाराच्या विनंतीवर) उत्पादन सारख्या विशिष्ट उपक्रमांसाठी मूळ प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स पुनर्प्राप्त करणे

₹ 5,000/- (अधिक लागू टॅक्स आणि इतर बोना फाईड आकारणी, जर असल्यास)

रिपेमेंट पद्धत/अकाउंट स्वॅप शुल्क

₹ 500/-

लोनच्या पूर्ण रिपेमेंट / सेटलमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सचे कलेक्शन न करण्यासाठी शुल्क

₹500/- प्रति महिना किंवा त्याप्रमाणात

NeSL IU सर्व्हिस शुल्क

NeSL द्वारे आकारलेल्या वास्तविक नुसार

ROI स्विच शुल्क

होम लोन - विद्यमान आणि सुधारित रेट मधील फरकाच्या 25% पासून पुढे

तुमच्या शहरात होम लोन मिळवा

विविध बजेटसाठी होम लोन

5 Cr

होम लोन अधिकतम

3 Cr

होम लोन अधिकतम

2 Cr

होम लोन अधिकतम

1 Cr

होम लोन अधिकतम

80 L

होम लोन अधिकतम

50 L

होम लोन अधिकतम

20 L

होम लोन अधिकतम

10 L

होम लोन अधिकतम

तुमच्यासाठी योग्य लोन शोधा

होम लोन घेतलेल्या कस्टमरच्या वास्तविक अनुभव कथा

Self Employed Man
star icon star icon star icon star icon star icon 4.7 /5

कमीत कमी कागदपत्रे, जास्तीत जास्त विश्वास

सम्मान कॅपिटल ने अत्यंत कमी पेपरवर्क आणि कमी हमीसह मला आवश्यक लोन रक्कम मिळवण्यास मदत केली.

Salaried Man Home loan
star icon star icon star icon star icon star icon 4.8 /5

तुम्हाला हक्काचे घर मिळवण्यासाठी त्वरित मंजुरी

सम्मान कॅपिटल मुळे मला माझे 2BHK घर खरेदी करता आले. लोन प्रक्रिया अतिशय सुलभ होती, अत्यंत कमी पेपरवर्क आणि मंजुरीही त्वरीत मिळाली.

Self Employed Women LAP
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

व्यवसायाच्या वाढीला नवी गती देणारा विश्वास

सम्मान कॅपिटल ने माझ्या प्रवासावर विश्वास ठेवून मर्यादित फंडिंगसह मला आवश्यक लोन रक्कम मंजूर केली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केल्याबद्दल मी सम्मान कॅपिटल चे मनापासून आभार मानतो.

Self Employed Man Home loan
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

विश्वास आणि आधारावर उभारलेले घर

सम्मान कॅपिटलने माझे आणि माझ्या आई-वडिलांचे स्वतःचे घर असण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अतिशय सहजपणे पूर्ण केले. त्यांची टीम मदत करणारी, पारदर्शक आणि संपूर्ण प्रक्रिया अनावश्यक त्रासाशिवाय सुरळीतपणे पूर्ण करणारी होती

Self Employed | Man | LAP
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

स्वतःच्या जमिनीवर स्वप्नवत घर साकार करण्याचा आनंद अनुभवा

सम्मान कॅपिटल मुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या जमिनीवर कोणत्याही तणावाशिवाय स्वतःचे घर बांधता आले. लोन प्रक्रिया अतिशय सुलभ होती आणि कर्मचाऱ्यांनी माझे लोन प्रोसेस करण्यासाठी खूप चांगले सहकार्य केले.

प्रश्नांची उत्तरे शोधा

लोन, पात्रता, EMI, डॉक्युमेंट्स, प्रक्रिया आणि मदत -सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.

लोन्स समजून घ्या. अधिक चांगले निवडा.

तुम्हाला लोन समजून घेण्यास आणि चांगले फायनान्शियल निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी सोपे गाईड आणि तज्ज्ञांची माहिती

10 मि
11 एप्रिल 2024
तुम्ही तरुणपणीच घर खरेदीचा विचार का करावा?

तुम्ही तरुणपणीच घर खरेदीचा विचार का करावा? एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या फायनान्शियल निर्णयांपैकी एक म्हणजे घर खरेदी करणे.

15 मि
11 जून 2025
होम लोन टॅक्स लाभ

होम लोन टॅक्स लाभ विविध कपात ऑफर करतात

12 मिनिटे
21 फेब्रुवारी 2026
लोन डिस्बर्समेंट गाईड

लोन वितरण हे क्रेडिट लाईफसायकल मधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे

08 मि
25 फेब्रुवारी 2026
कमर्शियल लोन समजून घेऊया

कमर्शियल लोन हा पैसे उधार देण्यासाठी दिले जाणारे सुरक्षित, कर्ज-आधारित लोन करार आहे

08 मि
11 एप्रिल 2024
तुमचे होम लोन दायित्व लवकरच ऑफलोड होत आहे

तुमच्या होम लोन दायित्वांची लवकरात लवकर पूर्तता करा. तुम्ही मध्यम आकाराचे घर खरेदी केले असो किंवा प्रीमियम प्रॉपर्टी. तुमची होम लोन घेण्याची शक्यता अधिकाधिक वाढते.

08 मि
25 फेब्रुवारी 2026
कमर्शियल लोन समजून घेऊया

कमर्शियल लोन हा पैसे उधार देण्यासाठी दिले जाणारे सुरक्षित, कर्ज-आधारित लोन करार आहे

18 मि
11 एप्रिल 2024
तुमचं ड्रीम होम केवळ 5 स्टेप्स दूर

तुमच्या स्वप्नातील घराचा राजमार्ग केवळ 5 स्टेप्स दूर तुमचं स्वत:चे घर खरेदी करणे ही अशक्य बाब नाही. तुमच्या आवाक्यात तुमचे स्वप्नातील घर चांगले असल्याची खात्री करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत.

10 मि
11 एप्रिल 2024
तुम्ही तरुणपणीच घर खरेदीचा विचार का करावा?

तुम्ही तरुणपणीच घर खरेदीचा विचार का करावा? एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या आयुष्यात घेतल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या फायनान्शियल निर्णयांपैकी एक म्हणजे घर खरेदी करणे.

15 मि
11 जून 2025
होम लोन टॅक्स लाभ

होम लोन टॅक्स लाभ विविध कपात ऑफर करतात

12 मिनिटे
21 फेब्रुवारी 2026
लोन डिस्बर्समेंट गाईड

लोन वितरण हे क्रेडिट लाईफसायकल मधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे

18 मि
11 एप्रिल 2024
तुमचं ड्रीम होम केवळ 5 स्टेप्स दूर

तुमच्या स्वप्नातील घराचा राजमार्ग केवळ 5 स्टेप्स दूर तुमचं स्वत:चे घर खरेदी करणे ही अशक्य बाब नाही. तुमच्या आवाक्यात तुमचे स्वप्नातील घर चांगले असल्याची खात्री करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत.

20 मि
11 एप्रिल 2024
तुमच्यासाठी होम लोन योग्य आहेत का?

तुम्ही घर खरेदीचा निर्णय घेतला आहे आणि तुमच्या मनपसंत घराच्या खरेदीचा निर्णय तुम्ही अंतिम केला आहे. होम लोनसाठी अप्लाय करणे ही पुढील पायरी असेल.

12 मि
11 एप्रिल 2024
होम लोन प्रोसेस सुलभ करण्यासाठी 5 स्टेप गाईड

होम लोन प्रोसेस सुलभ करण्यासाठी 5 स्टेप गाईड तुम्ही घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते तुम्हाला उत्साही आणि चिंताजनक बनवते

bluecloud
आमच्या सल्लागाराशी संपर्क साधा
आमच्या सल्लागाराशी संपर्क साधा

पर्सनलाईज्ड होम लोन गाईडन्स मिळवा

पारदर्शक मार्गदर्शन

जलद पात्रता तपासणी

प्रत्येक पायरीवर सहाय्य मिळवा

व्हॉट्सॲपवर चॅट करा

सल्लागाराला कॉल करा
×
तपशील प्रविष्ट करा

अस्वीकृती - तुमचे संपर्क तपशील देऊन, तुम्ही सम्मान कॅपिटल आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून त्यांच्या कोणत्याही उत्पादनांच्या संदर्भात कॉल आणि SMS प्राप्त करण्यास संमती प्रदान करीत आहात.

100% सुरक्षित आणि संरक्षित