logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध
logo
logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर विषयी

"सम्मान कॅपिटलच्या होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सर्व्हिससह तुमचे होम फायनान्सिंग ऑप्टिमाईज करा. तुम्ही तुमचे मासिक मॉर्टगेज पेमेंट कमी करणे, टॉप-अप लोनद्वारे अतिरिक्त फंडिंग प्राप्त करणे किंवा तुमच्या लोनचा कालावधी वाढवणे असो, आम्ही तुमच्या गरजांनुसार तयार केलेला निरंतर उपाय प्रदान करतो. कोणत्याही फायनान्शियल संस्थेकडून तुमचे विद्यमान होम लोन सम्मान कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करा आणि आमच्या स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स आणि लवचिक लोन पर्यायांचा लाभ घ्या. "
No Cash Icon-2

झिरो प्रीपेमेंट शुल्क

Calendar Icon-2

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Card Icon-2

एकाधिक लोन रिपेमेंट पर्याय

Growth Icon-1

कमाल लोन टू वॅल्यू

होम लोनची रेंज

8.75%* पासून पुढे

# इंटरेस्ट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी आणि प्रॉपर्टी प्रकारावर अवलंबून असेल.
# यामध्ये बँकांच्या सहयोगाने सह-मूळ व्यवस्थेअंतर्गत ऑफर केल्या जाणार्‍या रेट्सचा समावेश होतो.
No Cash Icon-2

झिरो प्रीपेमेंट शुल्क

Calendar Icon-2

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Card Icon-2

एकाधिक लोन रिपेमेंट पर्याय

Growth Icon-1

कमाल लोन टू वॅल्यू

आमच्या कॅल्क्युलेटरसह तुमचे लोन प्लॅन करा

तुमच्या नियोजित लोन रकमेसाठी सहजपणे मासिक पेमेंटचा अंदाज घ्या.
Image-1
लोन रक्कम (₹)
तुमच्या होम लोनसाठी तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम एन्टर करा
2 L
10 Cr
20 Cr
35 Cr
45 Cr
कालावधी (वर्षे आणि महिने)
तुम्ही ज्या कालावधीसाठी लोन रिपेमेंट कराल तो निर्दिष्ट करा.
1 Y
5 Y
10 Y
15 Y
20 Y
25 Y
इंटरेस्ट रेट्स (%)
अचूकपणे मासिक गणना करण्यासाठी वार्षिक इंटरेस्ट रेट निर्दिष्ट करा.
%
6%
10%
14%
18%
22%
तुमचे EMI:
0
एकूण पेमेंट: ₹0
देययोग्य इंटरेस्ट: ₹ 0
आत्ताच अप्लाय करा
तुमचे EMI:
0
एकूण पेमेंट: ₹ 0
देययोग्य इंटरेस्ट: ₹ 0
discount icon
आता प्रोसेसिंग फी वर 10% सवलत मिळवा
आत्ताच अप्लाय करा
वर्ष
सुरुवातीची शिल्लक
EMI*12
वार्षिक दिलेला इंटरेस्ट
वार्षिक दिलेली मुद्दल
अंतिम शिल्लक

होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याच्या स्टेप्स

Profile Icon-2
01/03

सोपे ॲप्लिकेशन

फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
Documents Icon-1
02/03

त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन

सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि उर्वरित जबाबदारी आम्ही सांभाळू. तुमच्या घर मालकीचा प्रवास सुलभ बनवू.
Checklist Document
03/03

जलद मंजुरी

ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ

Statistic Document

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

सम्मान कॅपिटलचे होम लोन आकर्षक इंटरेस्ट रेट मध्ये उपलब्ध. आम्ही महिलांना इंटरेस्ट रेट्स मध्ये सवलत प्रदान करतो.
Percentage Icon-2

कोणतेही छुपे शुल्क नाही

आम्ही कामकाजाच्या अत्यंत पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो त्यामुळे लोन वितरणावर कोणतेही छुपे शुल्क लागू केले जात नाही.
Rupees Icon

सुविधाजनक रिपेमेंट

आमचे सुविधाजनक रिपेमेंट पर्याय तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याच्या सर्व महत्त्वाच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करणे सोपे करतात.
Card Icon-4

लोन रिपेमेंट पर्याय

तुम्ही यापैकी कोणत्याही पेमेंट पद्धतीचा वापर करून EMI, प्रीपेमेंट आणि लवचिक लोन इन्व्हेस्टमेंट प्लॅन पर्याय वापरून तुमचे लोन भरू शकता: चेक/ड्राफ्ट्स | NACH/ eNACH | RTGS ट्रान्सफर | NEFT ट्रान्सफर | फंड ट्रान्सफर

पात्रता निकष

Eligibility criteria
बॅलन्स ट्रान्सफरसाठी ॲप्लिकेशन वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे केले जाऊ शकते. प्रॉपर्टी मालक लोनसाठी अर्जदार/सह-अर्जदार असणे आवश्यक आहे.

SCL येथे होम लोन रिपेमेंटचा कमाल कालावधी 30 वर्षे आहे. हा कालावधी विशिष्ट मानकांद्वारे परिभाषित केला जातो जसे की: कस्टमर्स प्रोफाईल, लोन मॅच्युरिटीच्या वेळी प्रॉपर्टीचे वय, कस्टमर्सचे वय, 30 वर्षांचा लोन कालावधी (कमाल कालावधी)

होम लोन बॅलन्स ट्रान्सफरसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

  • सर्व अर्जदारांचा सध्याचा पासपोर्ट साईझ फोटो
  • योग्यरित्या भरलेला आणि साईन केलेला ॲप्लिकेशन फॉर्म
  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/वाहन परवाना/मतदान ओळखपत्र
  • आधार कार्ड किंवा इतर OVDs जसे की. पासपोर्ट / वाहन परवाना / मतदान ओळखपत्र किंवा ओळख आणि ॲड्रेस तपशील असलेले समतुल्य ई-डॉक्युमेंट
  • प्रोसेसिंग फी चेक
  • प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स: सत्य कॉपी
  • विक्री करार, कथा, मालकीचे हस्तांतरण
  • ताबा प्रमाणपत्र
  • बिल्डर / हाऊसिंग सोसायटीकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) (मूळ कॉपी)

सम्मान गौरव गाथा

Prakash
प्रकाश
44 वर्षे, दिल्ली
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने होम लोन सुरक्षित करण्याची आव्हानात्मक प्रक्रिया सोपी आणि कार्यक्षम केली. त्यांच्या टीमसोबत काम करणे आनंददायी बाब होती.
Saurabh
सौरभ
35 वर्षे, जयपूर
5रेटिंग,
होम लोन
अतिशय उपयुक्त स्टाफ आणि उत्तम सर्व्हिस. चांगला अनुभव होता!
Komal
कोमल
36 वर्षे, दिल्ली
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने माझ्यासाठी होम लोन प्रोसेस सुलभ केली.
Davinder
दाविंदर
38 वर्षे, रायपूर
5रेटिंग,
LAP
सम्मान कॅपिटलसह अखंड प्रवास - त्यांचे कौशल्य आणि लक्षपूर्वक सर्व्हिसने माझे होम लोन तणावमुक्त करण्यात आले
Rahul
राहुल
32 वर्षे, दिसपूर
5रेटिंग,
होम लोन
सम्मान कॅपिटलने माझ्या होम लोन साठी सर्वोत्तम टर्म्स मिळविण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न केले. त्यांच्या पारदर्शकता आणि सहाय्यासाठी कृतज्ञ आहोत.
Radhakrishna
राधाकृष्ण
49 वर्षे, विशाखापट्टणम
5रेटिंग,
LAP
सुरुवातीपासून शेवट पर्यंत परिपूर्ण सर्व्हिस. अत्यंत शिफारशित!

तुमचे सशक्तीकरण हेच आमचे वचन

Loan Eligibility

कमाल लोन पात्रता

कमाल लोन घेण्याच्या लवचिकतेसह तुमच्या शक्यतांचा विस्तार.
Instant Sanction

तत्काळ मंजुरी

जलद मंजुरीसह तुमच्या स्वप्नांना प्लॅन्समध्ये रूपांतरित करा.
Interest Rates

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
Speedy Processing

जलद प्रोसेसिंग

सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.

सम्मान इनसाईट्स

Blog 6
होम लोन प्रोसेस सुलभ करण्यासाठी 5 स्टेप गाईड
तुमची होम लोन प्रोसेस सुलभ करण्यासाठी 5 स्टेप गाईड. तुमचा घर खरेदीचा निर्णय तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि चिंतेत भर घालणाराही असू शकतो
11 एप्रिल 2024
Blog 4
होम लोन तुमच्यासाठी योग्य आहे का?
तुम्ही घर खरेदीचा निर्णय घेतला आहे आणि तुमच्या मनपसंत घराच्या खरेदीचा निर्णय तुम्ही अंतिम केला आहे. होम लोनसाठी अप्लाय करणे ही पुढील पायरी असेल.
11 एप्रिल 2024
Blog 7
तुमचं ड्रीम होम केवळ 5 स्टेप्स दूर
तुमच्या स्वप्नातील घराचा राजमार्ग केवळ 5 स्टेप्स दूर तुमचं स्वत:चे घर खरेदी करणे ही अशक्य बाब नाही. तुमच्या आवाक्यात तुमचे स्वप्नातील घर चांगले असल्याची खात्री करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत.
11 एप्रिल 2024

स्पॉटलाईट मध्ये सम्मान

ET
The Economic Times Logo
दी इकॉनॉमिक टाइम्स
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स स्वत:ला रिब्रँड करते, नाव C...
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने त्याचे नाव बदलले आहे ....
अधिक जाणून घ्या
News 1
Times Of India Logo
टाइम्स ऑफ इंडिया
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग आता सम्मान कॅपिटल बनले आहे
बुधवारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने सांगितले की त्याचे नाव अधिकृतपणे बदलले आहे ...

FAQs

हाऊसिंग लोन पात्रता कॅल्क्युलेटर मला मिळणारी अचूक लोन रक्कम निर्धारित करू शकते का?

मी विविध लेंडरसाठी हाऊसिंग लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरू शकतो/शकते का?

मला लोकेटर मधील प्रत्येक ब्रँच विषयी कोणती माहिती मिळेल?

होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटरच्या आऊटपुटवर कोणते घटक प्रभाव टाकतात?

मी होम लोनसाठी कधी अप्लाय करू शकतो?

होम लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर आणि होम लोन EMI कॅल्क्युलेटरमध्ये फरक आहे का?

लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी मी होम लोन अमाउंट एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर का वापरावे?

पाहा आणखी FAQs

डाउनलोड करा आमचे
सम्मान कॅपिटलॲप

उच्च पात्रता
त्वरित मंजुरी
24x7 सपोर्ट
ॲप डाउनलोड करा द्वारे
App Download QR Code
डाउनलोड करण्यासाठी QR स्कॅन करा
Get it on Google PlayDownload on the App Store
Arrow
app

मदत हवी आहे?

आमच्याशी संपर्क साधा

....
मी प्रदान केलेल्या फोन नंबरवर सम्मान कॅपिटल लिमिटेडकडून ऑटोमेटेड मेसेजेस प्राप्त करण्यास सहमत आहे. मेसेजची वारंवारता बदलते, मेसेज आणि डाटा रेट्स लागू होऊ शकतात. मदतीसाठी HELP आणि कॅन्सल करण्यासाठी STOP असा रिप्लाय करा. कृपया अटी व शर्ती आणि प्रायव्हसी पॉलिसी रेफर करा.

प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे

आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
whatsapp
आम्हाला व्हॉट्सॲप करा
8929899391 वर व्हॉट्सॲप करा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
locate-us
आमचे ब्रँच लोकेटर वापरा
तुमची नजीकची ब्रँच शोधा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
ISO CertifiedSecured By GlobalSign SSL

Shield Icon100% सुरक्षित आणि संरक्षित

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता