logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध
logo
logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध

आमची मॅनेजमेंट टीम

सम्मान कॅपिटलमध्ये, आमच्या मॅनेजमेंट टीमचे महत्व हे एखाद्या व्यक्ती समुहापेक्षा अधिक आहे. ; ते तुमच्या फायनान्शियल कल्याणासाठी समर्पित एकसंध शक्ती आहे. एकत्रितपणे, तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा मार्गदर्शनासह तुमच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
Mr. Gagan Banga

श्री. गगन बंगा

व्हाईस-चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर
श्री. गगन बंगा हे सम्मान कॅपिटल लिमिटेड (SCL) चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA इन मार्केटिंग केले आहे. श्री. बंगा 2000 मध्ये इंडियाबुल्समध्ये सामील झाले आणि कंपनीसोबत 23 वर्षांहून अधिक काळ कंपनीसोबत आहेत. विविध बिझनेस आणि भूमिकांमध्ये त्यांची आव्हानात्मक आणि यशस्वी कारकीर्द आहे. ते सम्मान कॅपिटल लिमिटेडच्या यशोगाथेचे प्रमुख चालक आहेत. श्री. बंगा यांच्या मते बारकाईने नियोजन करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. कस्टमर सर्व्हिस, ॲसेट दायित्व मॅनेजमेंटसह फायनान्शियल शिस्त यावर त्यांचे लक्ष केंद्रित केल्याने कंपनीचे प्रवर्तक चालित ते व्यावसायिकरित्या मॅनेज केलेल्या कंपनीत कार्यक्षम रूपांतर होण्याचा मार्ग सुगम झाला आहे. 2004 पासून इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे CEO म्हणून देशातील सर्वात मोठ्या HFC पैकी एक पर्यंत कंपनीची वृद्धी करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. गगन यांच्या नेतृत्वाखाली सम्मान कॅपिटल लिमिटेड आज मोठ्या आकाराची, प्रतिष्ठित लेंडर आहे आणि होम लोन्स, लोन्स अगेंस्ट प्रॉपर्टी आणि कॉर्पोरेट मॉर्टगेज लोन्स यांसारख्या ॲसेट वर्गांमध्ये तिची उपस्थिती आहे.

Mr. Sachin Chaudhary

श्री. सचिन चौधरी

चीफ ऑपरेटिंग ऑफिसर
श्री. सचिन चौधरी हे सम्मान कॅपिटल लिमिटेड (SCL) चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. ज्याला पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. सन 2006 मध्ये रुजू झाल्यानंतर, ते सम्मान कॅपिटल लिमिटेडच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. श्री. चौधरी यांना मॉर्टगेज उद्योगात आघाडीच्या बँका, NBFCs, आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये काम करण्याचा 25 वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव आहे. क्रेडिट फंक्शन मध्ये त्यांची मजबूत पार्श्वभूमी आहे आणि क्रेडिट मॅनेजर ते नॅशनल क्रेडिट हेड पर्यंतच्या भूमिकांमध्ये त्यांनी कामगिरी दर्शविली आहे. सम्मान कॅपिटल लिमिटेडमध्ये रुजू होण्यापूर्वी सचिनच्या करिअरमध्ये ICICI बँक, दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि GE मनी सारख्या उद्योगातील दिग्गज यामध्ये पदांचा समावेश आहे. सन 2000 मध्ये ICICI बँकेत होम लोन सुरू करण्यात सचिनचा सहभाग होता आणि पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये ICICI बँकेचा होम लोन बिझनेस सुरू करण्यात सचिनचा मोलाचा वाटा होता. सचिनने फायनान्समध्ये स्पेशलायझेशन सह एमबीए पदवी घेतली आहे.

Mr. Mukesh Garg

श्री. मुकेश गर्ग

चीफ फायनान्शियल ऑफिसर
श्री. मुकेश गर्ग हे 16 वर्षांहून अधिक काळ SCL चे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत आणि त्यांना 35 वर्षांपेक्षा जास्त उद्योग अनुभव आहे. कंपनीच्या एकूण आर्थिक आणि व्यवसाय नियोजन, कामगिरी देखरेख, आर्थिक अंदाज आणि विश्लेषण, कर आणि रोख प्रवाह व्यवस्थापनासाठी ते जबाबदार आहेत. प्रक्रिया सुधारणा आणि मानक कार्यपद्धती तयार करणे, निकाल जाहीर करणे आणि बॅलन्स शीटचे ऑडिट करणे, वैधानिक अनुपालन सुनिश्चित करणे प्रशासन आणि वैधानिक अनुपालन सुनिश्चित करणाऱ्या नियंत्रण समस्या यामध्येही त्यांचा सहभाग आहे. सम्मान कॅपिटल लिमिटेडच्या आधी ते भारती टेलिसॉफ्ट लिमिटेडसाठी मुख्य फायनान्शियल अधिकारी म्हणून भारती ग्रुपमध्ये होते. नोकिया, एरिक्सन, फ्रान्स टेलिकॉम आणि MTS रशिया सारख्या क्लायंटशी व्यावसायिक मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय करारांवर वाटाघाटी करणे हे भारती मधील त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये समाविष्ट आहे. भारती मध्ये असताना त्यांनी $ 13.5 मिलियन व्हेंचर कॅपिटल फंडिंग देखील यशस्वीरित्या मिळविला आहे. त्यांच्याकडे दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स डिग्री आहे आणि त्यांच्याकडे चार्टर्ड अकाउंटंट (ऑल इंडिया रँक 7) आणि कंपनी सेक्रेटरी पात्रता आहे.

Mr. Ramnath Shenoy

श्री. रामनाथ शेनॉय

हेड, ॲनालिटिक्स व इन्व्हेस्टर रिलेशन्स
श्री. रामनाथ शेणॉय यांना एकूण 23 वर्षांचा अनुभव आहे त्यापैकी 17 वर्षांपेक्षा जास्त काळ रिटेल लेंडिंग बिझनेसमध्ये आहे. सन 2007 मध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी ॲनालिटिक्स युनिटचे नेतृत्व केले आहे, आणि कंपनीचे इन्व्हेस्टर रिलेशन्सचे हेड देखील आहेत. SCL च्या आधी, ते ICICI बँकेत कार्यरत होते, जिथे त्यांनी रिटेल लोन ॲनालिटिक्स टीम आणि रिटेल प्रॉडक्ट्स क्रॉस-सेल टीमचे नेतृत्व केले होते. त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या रिटेल प्रॉडक्ट्स डिव्हिजन मध्येही काम केले आहे. रामनाथ हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरतकल येथून इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट आहेत, जमशेदपूर येथील XLRI मधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीज (FIA) चे फेलो आहेत

Mr. Ashwin Mallick

श्री. अश्विन मलिक

हेड, लायबिलिटी व ट्रेझरी
श्री. अश्विन मलिक हे SCLचे ट्रेझरी हेड आहेत. त्यांच्याकडे रिटेल फायनान्शियल सर्व्हिसेस, मॉर्टगेज बिझनेस आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये 23 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे आणि SCL चा त्यांना 11 वर्षांहून अधिक अनुभव आहे. SCL च्या आधी, त्यांनी सिटीबँक, HSBCआणि अविवा मध्ये काम केले आहे. अश्विन हे रिजनल डायरेक्टर होते, जे अविवा येथे विविध चॅनेल्सच्या माध्यमातून विक्रीच्या उत्पत्तीसाठी जबाबदार होते. सिटीबँक येथे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांना अंतिम नियुक्त केले गेले. ते वेल्थ मॅनेजमेंट, ब्रँच बँकिंग बिझनेससाठी जबाबदार होते. ते एचएसबीसी येथे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट होते, दिल्ली NCR मधील मॉर्टगेज बिझनेससाठी DSA मॅनेज करत होते आणि डेव्हलपर संबंधांसाठी देखील जबाबदार होते. त्यांच्याकडे फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, दिल्ली मधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री आहे.

Mr. Rajiv Gandhi

श्री. राजीव गांधी

हेड, कमर्शियल क्रेडिट
श्री. राजीव गांधी हे (SFL) येथे बोर्डवर मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहेत. त्यांना संपूर्ण इंडस्ट्रीत 29 वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे आणि कंपनीसोबत 17 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते आहेत. ते SFL (पूर्वी इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) याचे संस्थापक सदस्य आहेत. कंपनीमध्ये सहभागी होण्यापूर्वी, ते निकोलस पिरामल इंडिया लिमिटेड, बिर्ला होम फायनान्स लिमिटेड आणि बिर्ला सनलाईफ इन्श्युरन्स लिमिटेडशी संबंधित होते. त्यांच्याकडे फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मोहनलाल सुखादिया विद्यापीठ, उदयपूर मधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री आहे.

Mr. Somil Rastogi

श्री. सोमिल रस्तोगी

मुख्य अनुपालन अधिकारी
श्री. सोमिल रस्तोगी सध्या कंपनीचे मुख्य अनुपालन अधिकारी म्हणून नियुक्त आहेत आणि यापूर्वी SCL मध्ये रिटेल मॉर्टगेज बिझनेससाठी क्रेडिट हेड म्हणून संबंधित होते. ते 17 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कंपनीसोबत आहेत आणि त्यांना 23 वर्षांपेक्षा जास्त उद्योग अनुभव आहे. कॉमर्समध्ये मास्टर्स आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स पूर्ण केल्यानंतर, सोमिलने बिर्ला ग्लोबल फायनान्स लिमिटेडसह ऑटो लोन अंडररायटिंग मॅनेज करून त्यांचे करिअर सुरू केले आणि कंझ्युमर फायनान्स बिझनेस स्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी आरबीजी इंडस्ट्रीज विलीनीकरण आणि संपादनांमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम केले आणि एचझेडएल आणि सीएससी कॉम्प्युटर्सच्या डिसइन्व्हेस्टमेंट साठी काम केले. 2002 पासून ते 2007 पर्यंत ते आयसीआयसीआय बँक लिमिटेडसोबत होते आणि शेवटी रिजनल बिझनेस हेड म्हणून नियुक्त केले गेले ज्यांनी मॉर्टगेज क्रेडिट, सेल्स, कलेक्शन्स मॅनेज केले.

Mr. Naveen Uppal

श्री. नवीन उप्पल

चीफ रिस्क ऑफिसर (CRO)
श्री. नवीन उप्पल यांना फायनान्स इंडस्ट्रीतील ऑपरेशन्स, ऑडिट आणि क्रेडिट रिस्कमध्ये 26 वर्षांचा अनुभव आहे. ते 17 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कंपनीशी संबंधित आहे आणि सध्या चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्त आहेत. भूतकाळात श्री. उप्पल यांनी कंपनीचे ऑपरेशन्स विभाग देखील मॅनेज केले आहे. कंपनीसोबत त्यांच्या संबंधापूर्वी, ते ICICI बँकेशी त्यांचे झोनल ऑपरेशन्स हेड म्हणून संबंधित होते. ICICI बँकेत त्यांच्या मागील असाईनमेंट्स मध्ये अनुकूल कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी त्यांनी विविध सिस्टीम्स तयार केल्या आहेत. त्यांनी 'लीन' आणि 'प्रोजेक्ट इंटिग्रेट' सारखे विविध प्रोजेक्ट्स हाताळले आहेत आणि ICICI बँकेत रिटेल लेंडिंग प्रोसेसिंग शॉप मध्ये त्यांच्या अंमलबजावणीची देखरेख केली आहे.

Mr. Shailesh Kumar Yadav

श्री. शैलेश कुमार यादव

कलेक्शन हेड, मॉर्टगेज
श्री. शैलेश यादव हे SCL मध्ये मॉर्टगेज कलेक्शनचे हेड आहेत. त्यांना 26 वर्षांपेक्षा जास्त कॉर्पोरेट अनुभव आहे. ते 14 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कंपनीसोबत आहेत. त्याआधी, त्यांनी आयसीआयसीआय बँकेत 9 वर्षे काम केले आहे. ते त्याठिकाणी प्रॉडक्ट हेड (मॉर्टगेज, कमर्शिअल बिझनेस) होते. शैलेश NPAs मॅनेज करणे, डिलिन्क्वेन्सी देखरेख आणि नियंत्रण, अनुपालन आणि ऑडिट, हाऊसिंग लोन आणि कमर्शियल बिझनेससाठी क्रेडिट नुकसान मॅनेज करीत होते. ते ₹ 18,000 कोटींपेक्षा जास्त डिलिन्क्वेन्स्ट बुक साईझ मॅनेज करीत होते. त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड फायनान्स, लॉईड्स फायनान्स लिमिटेडमध्ये विविध विभागांत काम केले आहे. ते क्रेडिट मूल्यांकन, डिलिन्क्वेन्सी मॅनेजमेंट, ऑपरेशन, ॲसेट्स विक्री इत्यादींसाठी जबाबदार होते. त्यांच्याकडे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री आहे.

श्रीमती निहारिका भारद्वाज

हेड - ह्युमन रिसोर्सेस
श्रीमती निहारिका जी भारद्वाज SCL मध्ये चिफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर आहेत आणि गेल्या 7 वर्षांपासून कंपनीत आहेत. त्या लोकांशी संबंधित हस्तक्षेपांमध्ये बिझनेस सक्षमतेवर लक्ष केंद्रित करतात, अशा प्रकारे कर्मचारी आणि कस्टमर दोन्ही आनंद प्राप्त करण्यासाठी उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवतात. मॉर्टगेज, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्श्युरन्स सारख्या उद्योगांमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असल्याने, त्यांना ह्युमन रिसोर्सेसच्या सर्व क्षेत्रात समृद्ध अनुभव आहे. SCL च्या आधी तिने पोलारिस मध्ये ह्युमन रिसोर्स डायरेक्टर म्हणून काम केले आहे जिथे तिने पोलारिस व्हर्तुसा मर्जर दरम्यान बदल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि भारती अक्सा बरोबर देखील काम केले होते. त्यांच्याकडे बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स डिग्री आहे.

Mr. Hemal Zaveri

श्री. हेमल झवेरी

हेड, बँकिंग
श्री. हेमल झवेरी हे SCL चे बँकिंग हेड आहेत आणि कंपनीसोबत 6 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना ट्रेझरी, फॉरेक्स, रिस्क मॅनेजमेंट आणि फायनान्शिअल प्लॅनिंग व ऍनालिसिस मध्ये त्यांना एकूण 24 वर्षांचा समृद्ध उद्योग अनुभव आहे. 'SCL' पूर्वी त्यांनी टाटा टेलिसर्व्हिसेस, फ्युचर ग्रुप, स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सेल्यूकॉम आणि H & R जॉन्सन लिमिटेड (आता प्रिझम सिमेंट) मध्ये काम केले आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस मध्ये ट्रेझरी आणि रिस्क मॅनेजमेंट हेड म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यापूर्वी ते फ्यूचर ग्रुपच्या रिटेल बिझनेससाठी ट्रेझरीचे नेतृत्व करत होते आणि M & A, इक्विटी फंड रेजिंग आणि स्ट्रक्चर्ड फायनान्स डील्सचे व्यवस्थापन करणाऱ्या कोअर टीमचे भाग होते. स्टार इंडिया [पूर्वीच्या न्यूजकॉर्पचा भाग, USA], सेल्यूकॉम आणि H & R जॉनसन येथे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग आणि विश्लेषण, ट्रेझरी आणि रिस्क मॅनेजमेंटमधील प्रमुख कौशल्यासह विविध फायनान्स व्हर्टिकल्समध्ये काम केले आहे. हेमल एक पात्र चार्टर्ड अकाउंटंट आणि CIA [IIA, USA] असून त्यांना पात्रतेनंतरचा 24 वर्षांचा अनुभव आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने 2014 साठी त्यांना प्रोफेशनल अचिव्हर म्हणून सन्मानित केले आहे.

Mr. V Vijay Kiran

श्री. व्ही विजय किरण

हेड क्रेडिट (रिटेल)
व्ही विजय किरण हे SCL, ज्याला पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, यामध्ये नॅशनल बिझनेस मॅनेजर - क्रेडिट आहेत. 2010 मध्ये झोनल बिझनेस हेड म्हणून सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे कंपनीसोबत 14 वर्षांचा समृद्ध अनुभव आहे. त्यांनी आधी कॅन फिन होम्स लि., ABN ॲम्रो लि. आणि आणि ICICI बँक लि. मध्ये काम केल्याप्रमाणे त्यांना मॉर्टगेज इंडस्ट्रीत 29 वर्षांचा एकूण अनुभव आहे ज्यात सेल्स आणि क्रेडिट दोन्ही क्षेत्रातील अनुभव आहे. विजय किरण यांनी केरळ युनिव्हर्सिटीतून कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली आहे.

sunil kr gupta

श्री. सुनील कुमार गुप्ता

नॅशनल बिझनेस मॅनेजर- DSA, सेल्स
श्री. सुनील कुमार गुप्ता हे नॅशनल बिझनेस मॅनेजर -डीएसए, मॉर्गेज बिझनेससाठी सेल्स आहेत आणि ते कंपनीशी 16 वर्षांपेक्षा जास्त काळापासून संबंधित आहेत. त्यांना बिझनेस डेव्हलपमेंट, रिसोर्स मोबिलायझेशन, क्रेडिट कंट्रोल, रिस्क, कलेक्शन आणि ऑपरेशन्स सह रिटेल बँकिंग ऑपरेशन्सच्या सर्व पैलूंमध्ये त्यांना एकूण 22 वर्षांचा अनुभव आहे. SCL मध्ये रुजू होण्यापूर्वी ते जीई मनीमध्ये चीफ रिस्क ऑफिसर होते. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि दिल्ली विद्यापीठातून कॉमर्समध्ये पदवीधर आहेत.

Niraj Tyagi

श्री. नीरज त्यागी

जनरल काउन्सिल, लीगल
श्री. नीरज त्यागी हे लीगल हेड आहेत आणि भारती, ऍटलास, सकुरा आणि सिझारिओ सारख्या ग्रूप सोबत काम करण्याचा लीगल आणि अनुपालन क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी गाझियाबाद येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी (IMT) मधून MBA केली आहे आणि मेरठ विद्यापीठ आणि CCS विद्यापीठातून अनुक्रमे कॉमर्स आणि कायद्यात पदवी घेतली आहे आणि मेरठच्या CCS विद्यापीठातून कॉमर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.

nitin arora

श्री. नितीन अरोडा

हेड, कॉन्टॅक्ट सेंटर
श्री. नितीन अरोरा यांनी कॉन्टॅक्ट सेंटरचे नेतृत्व केले आहे आणि ते 6 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कंपनीशी संबंधित आहेत. BFSI क्षेत्रातील एकूण 20 वर्षांच्या अनुभवासह, HDFC बँक, सिटीबँक, कोटक लाईफ इन्श्युरन्स आणि टाटा म्युच्युअल फंडातील आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान कॉन्टॅक्ट सेंटर आणि डिजिटल सेल्स ऑपरेशन्सचे व्यवस्थापन करण्यात त्यांनी व्यापक विशेषज्ञता आणली आहे. पारंपारिक कस्टमर सर्व्हिस आणि क्रॉस-सेलिंग चॅनेल्स आधुनिकीकरण करण्यात, सर्वोत्तम कस्टमर समाधान सुनिश्चित करताना मोठ्या रिटेल कस्टमर बेसला कार्यक्षमतेने गुंतवून ठेवण्यासाठी डिजिटल उपायांचा वापर करून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे

श्री. अमित चौधरी

हेड, क्रेडिट (कमर्शियल क्रेडिट)
श्री. अमित चौधरी हे कमर्शियल क्रेडिटचे हेड आहेत आणि वर्ष 2013 पासून कंपनीशी संबंधित आहेत. त्यांच्याकडे HDFC लिमिटेड मध्ये रिटेल आणि व्होलसेल लेंडिंगमध्ये 8 वर्षांचा पूर्वानुभव आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून त्यांनी MBA केले आहे.

Mukesh Chaliha

श्री. मुकेश चलिहा

हेड, ऑपरेशन्स
श्री. मुकेश चलिहा मागील 3 वर्षांपासून या कंपनीशी संबंधित आहे आणि ऑपरेशन्स फंक्शनचे हेड आहेत. ते एकूणच रिटेल ऑपरेशन्ससाठी जबाबदार आहेत, कस्टमर लोन्स आणि अनुपालनाच्या संपूर्ण जीवन चक्राचे व्यवस्थापन ते हाताळतात. प्रक्रिया सुधारणे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करणे आणि उद्योगांशी बेंचमार्किंग मध्येही त्यांचा सहभाग आहे. त्यांना एकूण 25 वर्षांचा उद्योग अनुभव आहे. सम्मान कॅपिटल लिमिटेडच्या आधी त्यांनी DHFL, रिलायन्स कॅपिटल, ICICI बँक आणि टाटा फायनान्समध्ये काम केले आहे. त्यांनी MBA फायनान्सची पदवी घेतली आहे

आमच्या यशाचा आनंद साजरा करीत आहोत

BFSI क्षेत्रातील सर्वोत्तम सोशल मीडिया ब्रँड (फायनान्शियल सर्व्हिसेस)
सॅमी 2018 येथे
31 जुलै
ॲन्युअल रिपोर्ट, ब्रँड फिल्म आणि टेबल कॅलेंडर 2017-18 साठी अवॉर्ड्स
PRCI द्वारे 8th ॲन्युअल कॉर्पोरेट कोलॅटरल अवॉर्ड्स 2018 येथे
10 मार्च
'गोल्ड लेव्हल - आरोग्य वर्ल्ड हेल्दी वर्कप्लेस' साठी अवॉर्ड’
'आरोग्य वर्ल्ड हेल्दी वर्कप्लेस कॉन्फरन्स अँड अवॉर्ड्स' येथे’
01 नोव्हेंबर
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट अवॉर्ड (हाऊसिंग फायनान्स)
48th स्कॉच समिट 2017 येथे
19 जानेवारी

स्पॉटलाईट मध्ये सम्मान

ET
दी इकॉनॉमिक टाइम्स
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स स्वत:ला रिब्रँड्स करते, नाव C...
नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने त्याचे नाव येथे बदलले आहे ....
अधिक जाणून घ्या
News 1
टाइम्स ऑफ इंडिया
5 मार्च
इंडियाबुल्स हाऊसिंग आता सम्मान कॅपिटल बनले आहे
बुधवारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सने सांगितले की त्याचे नाव अधिकृतपणे बदलले आहे ...

सम्मान इनसाईट्स

Blog 3
होम लोन EMI कसे कॅल्क्युलेट करावे?
होम लोन हे हाय वॅल्यू लोन आहे. हे बर्याचदा दोन दशकांहून अधिक काळ राहते आणि प्रिन्सिपल लोन रक्कम आणि इंटरेस्ट पूर्णपणे फेडले जाईपर्यंत कर्जदारास कर्जदार ठेवते.
2 एप्रिल
Blog 1
होम लोन टॉप-अपवर टॅक्स लाभ
आर्थिक आणीबाणी ही दुर्मिळ नाही किंवा आपण त्या बाबत ऐकले नाही असे नाही. आपल्याला तत्काळ फंडची आवश्यकता असते अशी वेळ आयुष्यात अनेकवेळा येते. हे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, अपघात किंवा बिझनेसमध्ये नुकसान किंवा अशा इतर परिस्थितींचा सामना करण्यामुळे होऊ शकते.
2 एप्रिल
Blog 2
लोनसाठी चांगली निवड निश्चित करण्यासाठी टॉप-अप होम लोन वर्सिज पर्सनल लोन दरम्यान तुलना
कोणत्याही प्रकारचे लोन घेणे ही एक फायनान्शियल जबाबदारी आहे. हे कर्ज आहे जे कर्जदाराने निवडलेल्या कालावधीच्या आधारावर संपूर्णपणे रिपेड करणे आवश्यक आहे. बहुतांश बँक, हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक लोन देऊ करतात.
2 एप्रिल
सर्व पाहा
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
संसाधन केंद्र
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
icon
संमान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि सारख्याच तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सेवा वापरून, तुम्ही कुकीजच्या वापरास संमती देता आमच्या कुकी पॉलिसी