मुंबई, जिथे राहणीमानाचा दर्जा नेहमीच उच्च असतो, त्याचप्रमाणे उलवे, डोंबिवली, कांजुरमार्ग, कुर्ला व अंधेरी यासारखी ठिकाणे लोकांची पसंतीची बनत असून घर भाड्याने असण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचे असावे याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. विविध मेट्रो लाईन्स आणि मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक यामुळे शहराचा विस्तार होत असून, पूर्वी खूप दूर असलेली ठिकाणे आता अगदी जवळ, हाकेच्या अंतरावर आली आहेत. मुंबईमध्ये होम लोन हवे असल्यास सम्मान कॅपिटल तुमच्यासोबत आहे, अगदी शोधापासून सेटलमेंट पर्यंत. आम्ही 8.75% पासून सुरू होणाऱ्या इंटरेस्ट रेट्ससह 90% पर्यंत फायनान्सिंग ऑफर करतो. आणि होय, आमची मुंबई टीम तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, जे तुमचे पेपरवर्क सोप करते व तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्याचे क्षण अविस्मरणीय बनवते.
10k+ पेक्षा जास्त मान्यताप्राप्त प्रोजेक्ट्स
निवडीच्या पर्यायासाठी 4 लाख+ प्रॉपर्टी
सोपी डॉक्युमेंटेशन प्रक्रिया
सुविधाजनक लोन कालावधी पर्याय
त्वरित लोन मंजुरी
शून्य रिपेमेंट शुल्क
*प्राधान्य क्षेत्रातील कर्जाअंतर्गत MSME पात्र आहेत
# अंतिम इंटरेस्ट रेट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी, अंतर्निहित सुरक्षा आणि इतर रिस्क मापदंडांवर अवलंबून असेल.
तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
जलद प्रोसेसिंग
सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.
तुम्ही मुंबई रिअल इस्टेटमध्ये का इन्व्हेस्ट करावे?
इकोनॉमिक हब: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी तर आहेच शिवाय प्रमुख बँका, वित्तीय संस्थांसाठी महत्त्वाचे स्थान आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज देखील येथे स्थित आहे.
उत्तम कनेक्टिव्हिटी: लोकल ट्रेन असो वा मेट्रो, मोनोरेल, मुंबईत कोणीही अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवास करू शकतो.
पर्यटन व मनोरंजन हब: मुंबईची हीच जमेची बाजू शॉर्ट-टर्म भाडे आणि हॉस्पिटॅलिटी-फोकस्ड रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटची मागणी वाढवते.
मुंबईची स्टँडर्ड लाईफस्टाईल: मुंबईत अनेक मोठमोठे शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि सांस्कृतिक ठिकाणे आहेत, प्रीमियम लाईफस्टाईल हव्या असलेल्या संपन्न खरेदीदार आणि भाडेकरूंना मुंबईचे नेहमी आकर्षण असते.
शैक्षणिक उत्कृष्टता: प्रतिष्ठित विद्यापीठे आणि संशोधन संस्था मुंबईत आहेत, त्यामुळे देशविदेशातील विद्यार्थ्यांचा मुंबईत शिक्षण घेण्याचा कल असतो
ऑफिससाठी जागेची मागणी: शहराची ओळख टेक आणि स्टार्ट-अप हब म्हणून निर्माण होत असल्याने ऑफिससाठी जागांची मागणी वाढली आहे
होम लोन घेण्याच्या स्टेप्स
01/03
सोपे ॲप्लिकेशन
फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
02/03
त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन
सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि उर्वरित जबाबदारी आम्ही सांभाळू. तुमच्या घर मालकीचा प्रवास सुलभ बनवू.
03/03
जलद मंजुरी
ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता