logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध
logo
logo
आमच्याविषयी
प्रॉडक्ट्स
कॅल्क्युलेटर
आमच्याशी संपर्क साधा
इन्व्हेस्टर संबंध

जयपूरमध्ये सम्मान कॅपिटल होम लोन

जयपूर आपल्या शाही आकर्षणाच्या पलीकडे वाढत आहे- मग ते जगतपुरा, मानसरोवर, टोंक रोड किंवा संगनेर सारखे क्षेत्र असो- ते घर खरेदी करणाऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आणि सोयीस्कर निवड चिन्हांकित करतात. हे उपनगर नवीन हाऊसिंग प्रोजेक्ट्स, पूर्वीपेक्षा मोठ्या डील्स, शहराच्या पर्यटन वारसा आणि वाढत्या IT उपस्थितीशी संवाद साधत आहेत. सम्मान कॅपिटलमध्ये, आम्ही जयपूरमध्ये 8.75% इंटरेस्ट, 90% पर्यंत फंडिंग आणि लवकर रिपेमेंटसाठी शून्य दंडासह होम लोन ऑफर करतो. आमच्या जयपूर ब्रँच टीमसह, तुम्हाला पेपरवर्क आणि जलद मंजुरीद्वारे सुरळीत मार्गदर्शन मिळते-ज्यामुळे येथे स्वप्नातील घर खरेदी करण्याचा तुमचा प्रवास पूर्वीपेक्षा सोपा होतो.
Building Icon-3

10k+ पेक्षा जास्त मान्यताप्राप्त प्रोजेक्ट्स

Home Icon-5

निवडीच्या पर्यायासाठी 4 लाख+ प्रॉपर्टी

File

सोपी डॉक्युमेंटेशन प्रक्रिया

Calendar Icon-4

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Checklist Document-5

त्वरित लोन मंजुरी

Building Icon-4

शून्य रिपेमेंट शुल्क

*प्राधान्य क्षेत्रातील कर्जाअंतर्गत MSME पात्र आहेत
# अंतिम इंटरेस्ट रेट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी, अंतर्निहित सुरक्षा आणि इतर रिस्क मापदंडांवर अवलंबून असेल.
Building Icon-3

10k+ पेक्षा जास्त मान्यताप्राप्त प्रोजेक्ट्स

Home Icon-5

निवडीच्या पर्यायासाठी 4 लाख+ प्रॉपर्टी

File

सोपी डॉक्युमेंटेशन प्रक्रिया

Calendar Icon-4

सुविधाजनक लोन कालावधी पर्याय

Checklist Document-5

त्वरित लोन मंजुरी

Building Icon-4

शून्य रिपेमेंट शुल्क

तुमचे सशक्तीकरण हेच आमचे वचन

Loan Eligibility

कमाल लोन पात्रता

कमाल लोन घेण्याच्या लवचिकतेसह तुमच्या शक्यतांचा विस्तार.
Instant Sanction

तत्काळ मंजुरी

जलद मंजुरीसह तुमच्या स्वप्नांना प्लॅन्समध्ये रूपांतरित करा.
Interest Rates

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
Speedy Processing

जलद प्रोसेसिंग

सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.

तुम्ही जयपूर रिअल इस्टेटमध्ये का इन्व्हेस्ट करावे?
  • टूरिझम हब: जयपूर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्यामुळे आदरातिथ्य क्षेत्र व शॉर्ट टर्म रेंटल प्रॉपर्टीच्या मागणीत वाढ नोंदविली जात आहे
  • आर्थिक विकास : पर्यटन, आदरातिथ्य आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील प्रगतीमुळे जयपूर गतिमान प्रगतीच्या दिशेने पावल टाकत आहे.
  • पायाभूत सुविधा विकास: मेट्रो रेल्वे नेटवर्क आणि रस्ते सुधारणा प्रकल्पामुळे जयपुरच्या कनेक्टिव्हिटी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते
  • आयटी हब: जयपूर टेक्नॉलॉजी पार्कच्या उभारणी सोबतच आयटी आणि स्टार्ट-अप हब म्हणून उदयोन्मुख होत आहे.
  • जीवनाची गुणवत्ता: येथे गुंतवणूक करण्याद्वारे तुम्हाला संतुलित जीवनाचा आनंद लुटता येतो.
  • रिअल इस्टेट मार्केट: जयपूरचे रिअल मार्केट प्रगतीशील राहिले आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी पाहायला मिळतात.

होम लोन घेण्याच्या स्टेप्स

Profile Icon
01/03

सोपे ॲप्लिकेशन

फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
Document
02/03

त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन

सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि उर्वरित जबाबदारी आम्ही सांभाळू. तुमच्या घर मालकीचा प्रवास सुलभ बनवू.
Checklist Document-4
03/03

जलद मंजुरी

ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

जयपूरमधील आमचे मंजूर प्रोजेक्ट्स

कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाहीत

FAQs

मी होम लोनसाठी कधी अप्लाय करू शकतो?

लोन कालावधीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

मी माझ्या इंटरेस्टचे कॅल्क्युलेशन कसे करावे?

या लोनसाठी सह-अर्जदार कोण असू शकतो?

लोन घेण्यात कोणत्या टप्प्यांचा समावेश होतो?

पाहा आणखी FAQs

सम्मान इनसाईट्स

मदत हवी आहे?

आमच्याशी संपर्क साधा

....
मी प्रदान केलेल्या फोन नंबरवर सम्मान कॅपिटल लिमिटेडकडून ऑटोमेटेड मेसेजेस प्राप्त करण्यास सहमत आहे. मेसेजची वारंवारता बदलते, मेसेज आणि डाटा रेट्स लागू होऊ शकतात. मदतीसाठी HELP आणि कॅन्सल करण्यासाठी STOP असा रिप्लाय करा. कृपया अटी व शर्ती आणि प्रायव्हसी पॉलिसी रेफर करा.

आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
whatsapp
आम्हाला व्हॉट्सॲप करा
8929899391 वर व्हॉट्सॲप करा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
locate-us
आमचे ब्रँच लोकेटर वापरा
तुमची नजीकची ब्रँच शोधा
आम्हाला कॉल करा
टोल फ्री नं.
call us icon
1800 572 7777
सोमवार ते शनिवार – 9 am ते 6 pm. 2nd आणि 3rd शनिवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता.
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
logo
facebook icontwitter iconinstagram iconlinkedin iconyoutube icon
ISO CertifiedSecured By GlobalSign SSL

Shield Icon100% सुरक्षित आणि संरक्षित

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता