कोईम्बतूर हे घर खरेदी करणाऱ्यांसाठी तामिळनाडूमधील सर्वाधिक पसंतीचे शहर बनले आहे, विशेषत: पीलामेडू, आरएस पुरम, साईबाबा कॉलनी आणि सिंगनल्लूर सारख्या भागात. तुमचं घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत तुमचा साथीदार म्हणून सम्मान कॅपिटल पेक्षा चांगले कोण आहे? आम्ही कोईम्बतूर मध्ये, 8.75% पासून सुरू होणाऱ्या इंटरेस्ट रेट्स, जलद मंजुरी आणि कोईम्बतूर मधील तज्ज्ञ स्थानिक टीमसह तुम्हाला प्रत्येक स्टेपवर गाईड करण्यासाठी आणि तुमचा घर खरेदीचा प्रवास पूर्वीपेक्षा सुरळीत आणि सोपा बनवण्यासाठी लवचिक होम लोन पर्याय ऑफर करतो. लोकांच्या डोळ्यांत स्वप्नं असून, या परिसरांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने विकास अनुभवला आहे, ज्यात चांगले रस्ते, शाळा आणि हॉस्पिटल्स उभी राहत आहेत.
10k+ पेक्षा जास्त मान्यताप्राप्त प्रोजेक्ट्स
निवडीच्या पर्यायासाठी 4 लाख+ प्रॉपर्टी
सोपी डॉक्युमेंटेशन प्रक्रिया
सुविधाजनक लोन कालावधी पर्याय
त्वरित लोन मंजुरी
शून्य रिपेमेंट शुल्क
*प्राधान्य क्षेत्रातील कर्जाअंतर्गत MSME पात्र आहेत
# अंतिम इंटरेस्ट रेट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी, अंतर्निहित सुरक्षा आणि इतर रिस्क मापदंडांवर अवलंबून असेल.
तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
जलद प्रोसेसिंग
सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.
तुम्ही कोईम्बतूर रिअल इस्टेटमध्ये का इन्व्हेस्ट करावे?
इंडस्ट्रियल हब: कोईम्बतूरची ओळख आघाडीचे उद्योग केंद्र अशी बनली आहे. टेक्स्टटाईल्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग इंडस्ट्री क्षेत्रातील मागणीमुळे प्रगतीपथावर आहे
आरोग्यसेवा सुविधा: निवासी आणि व्यावसायिक प्रॉपर्टीसाठी कोईम्बतूर त्यांच्या प्रगत आरोग्यसेवा सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.
किफायतशीर जीवन: कोईम्बतूर शहराचा राहणीमानाचा खर्च तुलनेने कमी आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट साठी आकर्षक पर्याय ठरतो आहे.
तंत्रज्ञानात आघाडी: कोईम्बतूर मधील वाढती आयटी पार्क्स आणि टेक कंपन्यांची संख्या रोजगार क्षमतांच्या वाढीला चालना देत आहे
स्मार्ट सिटी उपक्रम: स्मार्ट सिटीज मिशन मधील समावेश केल्यामुळे शहरी नियोजन, पायाभूत सुविधा विकास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणेला चालना मिळाली आहे.
होम लोन घेण्याच्या स्टेप्स
01/03
सोपे ॲप्लिकेशन
फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
02/03
त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन
सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि उर्वरित जबाबदारी आम्ही सांभाळू. तुमच्या घर मालकीचा प्रवास सुलभ बनवू.
03/03
जलद मंजुरी
ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता