पुण्यात टेक पार्क व कॅम्पसची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे बाणेर, हिंजवडी, उंद्री आणि खराडी सारख्या ठिकाणी शांततेत राहण्यासाठी लोकांची पसंती वाढत आहे. शहराची गती योग्य वाटते —ना फार वेगवान, ना फार धीमी —आणि आता तुम्ही वाघोली आणि तळेगाव सारख्या ठिकाणी दिसणाऱ्या नवीन प्रोजेक्ट्सचे साक्षीदार आहात. पुण्यातील होम लोनसाठी, सम्मान कॅपिटल अखेरपर्यंत तुमची साथ देते, ज्यामुळे तुमच्या घर खरेदीच्या स्वप्नाने तुमचे डोळे आणि आयुष्य उजळून निघेल. आम्ही 90% पर्यंत होम लोन फायनान्सिंग आणि 8.75% पासून सुरू होणारे इंटरेस्ट ऑफर करतो. आणि होय, आमची पुणे ब्रँच पेपरवर्क आणि मंजुरीसह मदत करण्यासाठी येथे आहे-जेणेकरून स्थलांतर करताना ताण नव्हे तर केवळ आनंद आणि उत्साह तुमच्यासोबत असावा.
10k+ पेक्षा जास्त मान्यताप्राप्त प्रोजेक्ट्स
निवडीच्या पर्यायासाठी 4 लाख+ प्रॉपर्टी
सोपी डॉक्युमेंटेशन प्रक्रिया
सुविधाजनक लोन कालावधी पर्याय
त्वरित लोन मंजुरी
शून्य रिपेमेंट शुल्क
*प्राधान्य क्षेत्रातील कर्जाअंतर्गत MSME पात्र आहेत
# अंतिम इंटरेस्ट रेट प्रोफाईल, लोन रक्कम, कालावधी, अंतर्निहित सुरक्षा आणि इतर रिस्क मापदंडांवर अवलंबून असेल.
तुमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या रेट सह तुमच्या फायनान्सचे सक्षमीकरण.
जलद प्रोसेसिंग
सुलभतेच्या सह तुमच्या प्रवासाला चालना आणि प्रत्येक स्टेप बनेल सोपी.
तुम्ही पुणे रिअल इस्टेटमध्ये का इन्व्हेस्ट करावे?
शैक्षणिक आणि आयटी हब: पुण्यामध्ये असलेल्या असंख्य शैक्षणिक संस्थामुळे "ऑक्सफर्ड ऑफ दी इस्ट" म्हणून ओळखले जाते
उच्च भाडे उत्पन्न: विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यातील रेंटल मार्केट मोठ्या प्रमाणात वाढले आहे
वाढत्या पायाभूत सुविधा: मेट्रो लाईन्स, सुधारित रस्त्याचे कनेक्टिव्हिटी आणि सार्वजनिक उपयोगितांच्या सह पायाभूत सुविधांच्या मुळे शहराच्या विकासात भर पडत आहे
मुंबईच्या समीप: काही तासांच्या वाहन प्रवासाने मुंबई गाठता येते. आर्थिक राजधानी मुंबईच्या निकटम असल्यामुळे पुण्याचे महत्व वाढीस लागले आहे
ग्रीन सिटी: देशातील सर्वात हरित शहरांपैकी एक असलेले पुणे हे स्वच्छ रस्ते आणि नागरिक केंद्रित उपक्रमांसाठी परिचित आहे.
गुणवत्तापूर्ण जीवन: पुणे हे त्याच्या आनंददायक हवामान, हरित जागा आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते जगण्यासाठी आकर्षक ठिकाण बनते
होम लोन घेण्याच्या स्टेप्स
01/03
सोपे ॲप्लिकेशन
फक्त काही तपशिलासह होम लोनसाठी अप्लाय करण्याचा तुमचा प्रवास सुरू करा. आमच्या मार्गदर्शित स्टेप्स तुमच्या स्वप्नातील घराचे मालक होण्यासाठी सुरळीत प्रारंभ सुनिश्चित करतात.
02/03
त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन
सहजपणे डॉक्युमेंटेशन प्रोसेसला सुरुवात करा. आवश्यक माहिती सबमिट करा आणि उर्वरित जबाबदारी आम्ही सांभाळू. तुमच्या घर मालकीचा प्रवास सुलभ बनवू.
03/03
जलद मंजुरी
ॲप्लिकेशन पासून मंजुरीपर्यंत सुलभ प्रवास अनुभवा. आमची त्वरित मंजुरी प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमचे स्वप्नातील घर केवळ काही पायऱ्या दूर आहे.

सम्मान कॅपिटल लिमिटेड तुमचा ब्राउजिंग अनुभव वाढविण्यासाठी आणि वैयक्तिकृत शिफारशी प्रदान करण्यासाठी कुकीज आणि समान तंत्रज्ञानाचा वापर करते. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसेसचा वापर करून, तुम्ही आमच्या कुकी पॉलिसी नुसार कुकीजचा वापर करण्यास संमती देता