वैयक्तिक कर्जदार
फ्लोटिंग रेट होम लोनवर अंशतः किंवा पूर्ण प्रीपेमेंटसाठी किंवा फोरक्लोजर साठी कोणतेही शुल्क लागू होत नाही.
- फिक्स्ड इंटरेस्ट रेट कालावधीत अंशतः किंवा पूर्ण प्रीपेमेंटसाठी केल्यास, आणि ते कर्जदाराच्या स्वतःच्या निधीतून नसेल तर, प्रीपेड रकमेच्या 2% इतके प्रीपेमेंट शुल्क लागू होऊ शकतात.
- फिक्स्ड रेट कालावधीनंतर लोन फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमध्ये बदलल्यावर कोणतेही प्रीपेमेंट शुल्क लागू होत नाहीत.
गैर-वैयक्तिक कर्जदार
- जर तुमचे लोन फ्लोटिंग व्याजदराचे असेल, तर मुदतीआधी थोडे किंवा पूर्ण पैसे भरल्यास तुम्हाला कोणतेही जास्तीचे शुल्क द्यावे लागणार नाही.
- फिक्स्ड इंटरेस्ट रेट कालावधीत किंवा लोन करारात नमूद केल्याप्रमाणे, प्रीपेड रकमेच्या 2% इतके प्रीपेमेंट शुल्क लागू होऊ शकतात.
- फिक्स्ड कालावधी संपल्यानंतर लोन फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमध्ये बदलल्यावर कोणतेही शुल्क लागू होत नाही.
प्री-पेमेंट/फोरक्लोजर शुल्क
- डिसेंबर 31, 2025 पर्यंत मंजूर लोनसाठी फोरक्लोजर शुल्क लागू
- जानेवारी 1, 2026 रोजी किंवा त्यानंतर मंजूर लोनसाठी फोरक्लोजर शुल्क लागू
तुमच्या लोन करारात दिलेल्या अटींनुसार शुल्कामध्ये बदल होऊ शकतो
नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू असलेले कर आकारले जातील
सम्मान कॅपिटल का निवडावे
सम्मानची गाभा मूल्ये आणि कृती विश्वासू पार्टनर ही सम्मान कॅपिटलची ओळख बनली आहे. ड्रीम होम्स आणि बिझनेस प्रगतीच्या तुमच्या स्वप्नांचा नितांत आदर करतो. आमच्यासोबतच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला विश्वास मिळेल. आमच्याकडील प्रत्येक लोन द्वारे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकारतील.
आम्ही मदत केली आहे
1.4 दशलक्ष+ यूजर
त्यांच्या होम लोन आवश्यकतांसह
अग्रगण्य मॉर्टगेज-केंद्रित
भारतातील NBFC
200+
कार्यालये देशभरात
10k+
मंजूर प्रकल्प
25+ वर्षे
हाऊसिंग फायनान्स कौशल्य
प्रश्नांची उत्तरे शोधा
लोन, पात्रता, EMI, डॉक्युमेंट्स, प्रक्रिया आणि मदत -सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.
काय मग, होम लोन घ्यायचा विचार करताय?
तुमच्या होम लोनसाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे का? तुमच्या जवळच्या सम्मान ब्रँचला भेट द्या. आमचे रिलेशनशिप मॅनेजर्स तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहेत.


100% सुरक्षित आणि संरक्षित

