प्रॉपर्टी लोनवरील मुदतपूर्व परतफेड आणि लोन बंद करण्याचे शुल्क

तुमची कॅटेगरी आणि लोनचा प्रकार पाहून, प्रॉपर्टी लोन मुदतीआधी भरण्यासाठी किती शुल्क लागेल याची माहिती घ्या.

Loan Banner Image
Loan Banner Image
icon
वैयक्तिक कर्जदार
फ्लोटिंग रेट लोन
फिक्स्ड किंवा ड्युअल रेट लोन

जर तुमचे लोन फ्लोटिंग व्याजदराचे असेल, तर मुदतीआधी थोडे किंवा पूर्ण पैसे भरल्यास तुम्हाला कोणतेही जास्तीचे शुल्क द्यावे लागणार नाही.

  • मुदतीआधी लोन फेडल्यास लागणारे शुल्क:
  • - पहिल्या 2 वर्षांदरम्यान प्रीपेड रकमेच्या 5%
  • - 3% त्यानंतर
  • लोन करारात स्पष्टपणे नमूद केले नसल्यास, फिक्स्ड इंटरेस्ट रेट सुरू असताना चार्जेस द्यावे लागू शकतात.
  • एकदा का लोन फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमध्ये रूपांतरित झाले की, मुदतीआधी पैसे भरल्यास शुल्क लागू होत नाही.

 

icon
गैर-वैयक्तिक कर्जदार
फ्लोटिंग रेट लोन (MSE)
फ्लोटिंग रेट लोन (अन्य)
फिक्स्ड किंवा ड्युअल रेट लोन

जर लोन MSE कॅटेगरीमध्ये व्यवसायासाठी घेतले असेल, तर मुदतीआधी पैसे भरल्यास कोणतेही शुल्क लागणार नाहीत.

  • 12-महिन्यांच्या आत तुमच्या उरलेल्या लोन मुद्दलापैकी25% पर्यंत रक्कम भरल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
  • ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या रकमेवरच शुल्क लागू होईल
  • मुदतीआधी पैसे भरल्यास शुल्क लागू होईल:
  • 5% पहिल्या 2 वर्षांदरम्यान
  • 3% त्यानंतर
  • लोन करारात लिहिल्याप्रमाणे, फिक्स्ड इंटरेस्ट रेट सुरू असताना शुल्क लागू होतील.

 

प्री-पेमेंट/फोरक्लोजर शुल्क

Important Notes
महत्त्वाच्या नोंदी

तुमच्या लोन करारात दिलेल्या अटींनुसार शुल्कामध्ये बदल होऊ शकतो

नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू असलेले कर आकारले जातील

सम्मान कॅपिटल का निवडावे

सम्मानची गाभा मूल्ये आणि कृती विश्वासू पार्टनर ही सम्मान कॅपिटलची ओळख बनली आहे. ड्रीम होम्स आणि बिझनेस प्रगतीच्या तुमच्या स्वप्नांचा नितांत आदर करतो. आमच्यासोबतच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला विश्वास मिळेल. आमच्याकडील प्रत्येक लोन द्वारे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकारतील.

आम्ही मदत केली आहे

1.4 दशलक्ष+ यूजर

त्यांच्या मालमत्तेवर आधारित लोन गरजांनुसार

Icon

अग्रगण्य मॉर्टगेज-केंद्रित

भारतातील NBFC

Icon

200+

कार्यालये देशभरात

Icon

10k+

मंजूर प्रकल्प

Icon

25+ वर्षे

हाऊसिंग फायनान्स कौशल्य

प्रॉपर्टी लोन घेतलेल्या ग्राहकांचे प्रत्यक्ष अनुभव

Self Employed Man
star icon star icon star icon star icon star icon 4.7 /5

कमीत कमी कागदपत्रे, जास्तीत जास्त विश्वास

सम्मान कॅपिटल ने अत्यंत कमी पेपरवर्क आणि कमी हमीसह मला आवश्यक लोन रक्कम मिळवण्यास मदत केली.

Salaried Man Home loan
star icon star icon star icon star icon star icon 4.8 /5

तुम्हाला हक्काचे घर मिळवण्यासाठी त्वरित मंजुरी

सम्मान कॅपिटल मुळे मला माझे 2BHK घर खरेदी करता आले. लोन प्रक्रिया अतिशय सुलभ होती, अत्यंत कमी पेपरवर्क आणि मंजुरीही त्वरीत मिळाली.

Self Employed Women LAP
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

व्यवसायाच्या वाढीला नवी गती देणारा विश्वास

सम्मान कॅपिटल ने माझ्या प्रवासावर विश्वास ठेवून मर्यादित फंडिंगसह मला आवश्यक लोन रक्कम मंजूर केली. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि माझा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केल्याबद्दल मी सम्मान कॅपिटल चे मनापासून आभार मानतो.

Self Employed Man Home loan
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

विश्वास आणि आधारावर उभारलेले घर

सम्मान कॅपिटलने माझे आणि माझ्या आई-वडिलांचे स्वतःचे घर असण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अतिशय सहजपणे पूर्ण केले. त्यांची टीम मदत करणारी, पारदर्शक आणि संपूर्ण प्रक्रिया अनावश्यक त्रासाशिवाय सुरळीतपणे पूर्ण करणारी होती

Self Employed | Man | LAP
star icon star icon star icon star icon star icon 5 /5

स्वतःच्या जमिनीवर स्वप्नवत घर साकार करण्याचा आनंद अनुभवा

सम्मान कॅपिटल मुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या जमिनीवर कोणत्याही तणावाशिवाय स्वतःचे घर बांधता आले. लोन प्रक्रिया अतिशय सुलभ होती आणि कर्मचाऱ्यांनी माझे लोन प्रोसेस करण्यासाठी खूप चांगले सहकार्य केले.

प्रश्नांची उत्तरे शोधा

लोन, पात्रता, EMI, डॉक्युमेंट्स, प्रक्रिया आणि मदत -सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया.

तुम्हाला प्रॉपर्टी लोन हवे आहे का?

तुम्हाला तुमच्या मालमत्तेवर आधारित लोनसाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे का? तुमच्या जवळच्या सम्मान ब्रँचला भेट द्या. आमचे रिलेशनशिप मॅनेजर्स तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तयार आहेत.